\'Har Ghar Tiranga\' Campaign:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या \'हर घर तिरंगा\' मोहिमेद्वारे 600 कोटी रुपयांचा व्यवसाय
2023-08-15 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे \'हर घर तिरंगा अभियान\' देशभरात अतिशय उत्साहात साजरे केले जात आहे. मोहिमेमुळे या वर्षी देशभरात सुमारे 35 कोटी तिरंगा ध्वजांची विक्री झाल्याची अपेक्षा आहे, जाणून घ्या अधिक माहिती1